Gudhipadvyachya Hardik Subhechya
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासारखी गोडी ...
नवे वर्ष नवी सुरवात
नव्या यशाची नवी रुजवात
गुडीपाडव्यच्या शुभेछ्या !
सोनपिवळ्या किरणांनी आले नवीन वर्ष,
मनोमनी दाटे नवं वर्षाचा हर्ष....
हिंदू नवं वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
मंद वारा वसंताची चाहूल घेऊन आला,
पालवी मधल्या प्रत्येक पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच केली,
नाविन्याच्या आनंदासाठी तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी क्षणी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
No comments:
Post a Comment