Wishing You All, Very Happy New Year 2014
❂❂❂
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन ! २०१४
❂❂❂
पुन्हा एकदा नविन वर्ष,
पुन्हा एकदा नविन आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एकदा नविन दिशा,
नवि स्वप्ने, नवी क्षितीजे आणि सोबत माझ्या नव्या-नव्या शुभेच्छा ..! २०१४
❂❂❂
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवि उमेद आणि
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू.
आपल्या सर्व इच्छ्या, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! २०१४
❂❂❂
एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार ...!!!
एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार...!!!
एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार ...!!!
एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार...!!!
Happy New Year 2014
❂❂❂
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१४ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
❂❂❂
❂❂❂
गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०१४ साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
❂❂❂
No comments:
Post a Comment