Marathi April Fool Quotes
पक्या आयटंम बरोबर हाटलात जातो,
२ सामोसे मागवतो,
आयटंम पक्याकडे तिरक्या नजरेने पाहत असते,
आन मग पक्या म्हणतो ...
क ..
क ..
कि ..
किस ..
किस ..
किसान जॅम देणा, सामोस्यात टाकून मस्त लागतो !!!
***
पक्याचा डाव १ तारखेला,
पक्याला भेटतो आन म्हणतो ...
प्रत्येक झाडच फुल तू बनावं...
प्रत्येक चेहऱ्याच हास्य तू बनावं...
प्रत्येक दरीच पाणी तू बनावं...
..आणि हो प्रत्येक सुंदर मुलीचा भाऊसुधा तू बनावं...
पक्या त्याच्या सामानाला,
१ एप्रिल ला फोन लावतो,
आन म्हणतो ...
आय
आय लु
आय लव
आय लव यु
आय लव यु खूप
आय लव यु लई लई ...
कारण मेनका गांधीनी सांगितले हाय,
कि माणसांनी जनावरावर प्रेम केले पाहिजे !!!
***
पक्या १ एप्रिल ला बसमध्ये चढतो,
कंडक्टर तिकीट विचारतो,
राजा १० रुपये देतो आणि तिकीट घेतो,
आणि कंडक्टरला म्हणतो एप्रिल फुल ..!!!
माझ्याकडे पास हाय ...
No comments:
Post a Comment