Sunday 20 September 2015

त्याच्यासाठी | Marathi Love Quotes for Him | GHATHIMARATHI


ठाऊक होत मला, 
तू माझ्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणशील, 
नाही नाही म्हणताना,
तू एकदा तरी माझ्या प्रेमात पडशील..

Marathi Love Quotes for Him

No comments:

Post a Comment