दूर दूर माझ्या स्वप्नांमध्ये,
एकदा तरी चालत येशील का..
जग आज वेगळे असेल तुझे,
स्वप्नात तरी माझी होशील का ?
खुप जण विचारतात मला की काय झालं ??
आता post का करत नाही ...
खरंतर मी आता लिहणेच बंद केलंय ...
कारण जेवढा मी तिच्याबद्दल लिहतो
तेवढाच जास्त मी तिला आठवतो
आणि पुन्हा स्वतःला
एकटा समजून रडू लागतो ...!!
No comments:
Post a Comment