Monday, 6 May 2013

Marathi Kavita | Poems on Rain for Rainy Season or Paus


Marathi Paus Kavita


ये रे ये रे पावसा। तुला देतो पैसा। 
पैसा झला खोटा। पाऊस आला मोठा।  

Marathi Kavita paus 1


ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट,
गारतलेल्या संध्याकाळी हिरविचिंब पायवाट ...
कोणी धावताना धड़पडतोय, कोणी कोणाला सावरतोय,
कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय ...
बरसणार्या धारणमधे कोणी शोधतोय हरवलेले क्षण 
कोणी पावसात आसवे लपवून हलके करतोय आपले मन ... 
कोणासाठी गर्द गहिरा कोणासाठी हिरवे रान 
पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी हरवून जाई मनाचे भान ...

No comments:

Post a Comment