Wednesday 29 August 2012

Marathi Dialogues of Love from Marathi Movie Premachi Goshta


Dialogues of Premachi Goshta


नात संपल तरी प्रेम उरतच...


मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही !


माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..


मानस बदलतात, परिस्थिती बदलवते माणसांना !


चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात ,
त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात ...


समजून घ्यावं लागत , वेळ द्यावा लागतो 

Marathi Dialogues of Movie Premachi Goshta


आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ...
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !


आदळ आपट करून नातं टिकत नाही 


लग्न म्हणजे काय असतं रे पुन्हा पुन्हा तेच तेच गोल गोल ..
घाठीवाठी कुठे मारत बसता यार, प्रेम करा संपल कि मोकळ व्हा ...


आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...
त्यंना हळूहळू फुलवत नेल ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.


प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं 
आपणच ते complicate करतो 


लग्न म्हणजे काही प्रोडक्ट नाही आहे 
expiry date असायला 
it's commitment!


जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात 
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो..
सहवास नाही.

No comments:

Post a Comment