Friday 31 August 2012

Marathi Dialogues of Marathi Movie Timepass in Marathi

Marathi Timepass Movie Dialogues


आपण टाईमपास नाही करतय...
आपण सिरीयेसली जम प्रेम करतो तुझ्यावर ...! 


हम जियेंगे अपनी मर्जीसे और 
तुम पर मरेंगे भी अपनी मर्जीसे ... !


आई-बाबा आणि साईबाबा शप्पत 
अशीच पाहिजे आपल्याला !!!



माझी लव प्राजू ..
साईबाबा शप्पत ..आपल्याला दोन गोष्टी लई आवडतात ,
काजू कत्लि आणि माझी प्राजू पत्लि !!


Marathi Movie Timepass


आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले 
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ....

चला ... हवा येऊ द्या !


तू माझ्या बाबांना शकाल म्हणतोस ...???



दगडू ... लाईफ मंदे लव नावाचा टाईमपास पाहिजे !मला वेद लागले प्रेमाचे ....



बोल ना..!
हळू आवाजात बोल्ला तरी चालेल.



तुझ हो जरो अइकल ना 
तरी दिल धडधड करायला लागलाय रे ..!



याला म्हणतात MM 
म्हंजे ?
म्यारेज मटेरीअल..

नया है वह |


Thursday 30 August 2012

Best Dialogues of Marathi Movie Duniyadari in Marathi


Marathi Dialogues of Duniyadari


नात्यांची गरज असवी पण गरजेपुरते नाते नसावे.


सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!


हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही...
बच्चूच आहेस तू....



ये दोस्ती हम नाही तोडेंगे ...
तोडेंगे तो तेरा साथ नाही छोडेंगे...


तेरी मेरी यारी ....
?..कात गेली दुनियादारी ..!!!


Wednesday 29 August 2012

Marathi Dialogues of Love from Marathi Movie Premachi Goshta


Dialogues of Premachi Goshta


नात संपल तरी प्रेम उरतच...


मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत ..
कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,
आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही !


माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत ..
पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..


मानस बदलतात, परिस्थिती बदलवते माणसांना !


चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात ,
त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात ...


समजून घ्यावं लागत , वेळ द्यावा लागतो 

Marathi Dialogues of Movie Premachi Goshta


आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ...
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !


आदळ आपट करून नातं टिकत नाही 


लग्न म्हणजे काय असतं रे पुन्हा पुन्हा तेच तेच गोल गोल ..
घाठीवाठी कुठे मारत बसता यार, प्रेम करा संपल कि मोकळ व्हा ...


आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...
त्यंना हळूहळू फुलवत नेल ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.


प्रेम नेहमीच सहज, साधं, सोप्पं असतं 
आपणच ते complicate करतो 


लग्न म्हणजे काही प्रोडक्ट नाही आहे 
expiry date असायला 
it's commitment!


जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात 
आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो..
सहवास नाही.

Tuesday 28 August 2012

Superhit Dialogues of BP Balak Palak Marathi Movie


Dialogues of Marathi Movie Balak Palak BP


मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत ...


कसम उपर वालेकी, दुनिया कि कोई भी ताकत मुझे संपदा से जुदा नाही कर सकती...


रांगोळीत रंग आणि नाकावर राग ,
काही बोलायला गेले कि ओकायची आग .


नाही मन निर्मळ तर काय करील साबण...


मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली 


बदकाच्या आन्ड्याना Dettol चे स्नान .!!

Dialogues of BP Balak Palak Marathi Movie1


घसरला पाय आणि नंतर हाय हाय...


खायला मिळाव म्हणून मानसं घर सोडतात, पक्षी घरटी आणि मासे WaterTank 
Tank मधल्या  Water ला जेंव्हा माशांचा कंटाळा येतो तेंव्हा माणसामधल्या प्राण्यांना पाण्याची ओढ लागते ....
मासा म्हणतो माणसाला माझं घर पाण्याचं, चिऊच घर मेणाचं आणि माणसाचं घर शेणाचं !

Monday 27 August 2012

Marathi Movie Shala Unforgettable Dialogues and Quotes

Shala - Dialogues in Marathi


शाळा ...
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी !


केवडा तो अपनी जान है यार,
साली ने लैएन दिली पाहिजे ...


हाय केवडा मेरी जान ...


हा..हा.. तू तर झाग्यातन पडलाय नव्हं ?


आपल्या लाईनकड बघण हि सुद्धा एक कलाय,
 लाईनला पण नाही कळल पाहिजे कि आपण तिच्याकड बघतोय 
समोर म्याडम किंवा सर आले ना तरीपण आपल्याला आपल्या लाईनकडे बघता आले पाहिजे 
एकदम सुमं... असा माझा नरूमामा म्हणतो !


जल बिन मचली नृत्य बिन बिजली 


गंगू कुठ गेली, गंगू कुठ गेली...
गंगू गेली गवतात, पोर तिला धरतात ...


जोश्या ....आता शाळा सुटणार भोव्तेक 


आयला पोरगी जवळ नसली तरी डोळा मारुसा वाटतोय ... आवळा खाल्यावर

shala-marathi-movie-amruta-khanvilkar-1


हिंदी तो मराठी के माफिकीच लगता हैना 
तो फिर अपुन को इतना आवघड काय को लगता है ... 
बाय को पुच ना | 


क भे परीक्षा, क भे परीक्षा,क भे परीक्षा ...


आपलं स्वप्न काय आहे माहिती आहे ना 

पोर विरुद्ध पोरी एक कब्बडीची म्यचं...धम्मालय बेन्चो..?



Sunday 26 August 2012

जबरदस्त Dialogues of Marathi Movie Morya in Marathi & Hindi


Marathi Hindi Dialogues of Morya


चुहे के काटने से हाथी को दर्द नाही होता,
मर्दानगी गीन्नेवला कभी मर्द नाही होता |


ऒले माझा मोनू ....


सण साजरे करयचे असतात ते ...
आपल्या धर्माचा मान वाढवण्यासाठी ,
दुसऱ्याच्या धर्माचा अपमान करण्यासाठी नाही .


परिन्दो कि तरह सोचोगे तो घोसले मे रहोगे, 
सोचो शेहेन्शः कि तरह तोही ताज बनोगे |

Marathi Hindi Dialogues of Morya 1


आसमान मे चांद एक हि होता ही 
आप चाहे उसे हिंदुस्तानसे देखो, चाहे पाकिस्तानसे ...


लगाया बॉम्ब और बजा लवंगी !

Wednesday 1 August 2012

Funny Marathi Shayari कुटुंब नियोजनावर बोलून ...!!


Marathi Shayari on Family


Marathi Shayari on Family 1


kutumb niyojanavar bolun mantri
ghari gela,
aani gelyagelyach kalal
tyala dahava mulga zala !

Marathi Shayari on Family 2


yashsvi toch hoto

jo parivarapasun lamb rahto

मनात नाही प्रेम...Love Shayari in Marathi Language


Premavar Marathi Shayari


Premavar Marathi Shayari 1


anganat nahi ker tar zadtes 
kashala, manat nahi prem
tar pahtes kashala...


Premavar Marathi Shayari 2


khup tras hoto javalche,
dur hotana.. 
mhanunch man ghabart aata kunalahi, 
javal kartana...

Shayari for Friendship in Marathi तुझ्या मैत्रीबद्दल लिहिताना


Matri Marathi Shayari


Matri Marathi Shayari 1


tuzya maitribaddal lihitana,
shabd fike padtat.. aani bolayla
gel tar, bhavna oothanshi aadtat.

Matri Marathi Shayari 2


breakup nantar aaplya girlfriend la
aapan mitra banun rahu
he sangne, mhanje...
kidnaperne sodun dilyavar
adhun madhun bhetat ja 

ase bolnyasarkhe aahe..!

Marathi Shayari for Girlfriend बोलतात तुझ्या नजरा!


Shayari for Lover in Marathi

Shayari for Lover in Marathi 1


tuzya kurlya kesat shobun
disto gajra, tu jari bolli
nasli tari boltat tuzya najra..


Shayari for Lover in Marathi 2


chandrasarkha chehra tuza
asach prakash rahu de
aabhalmay hruday tuz
tyat kuthatari maz nav rahu de

Shayari in Marathi माझ्या जीवनाची सुरवात आणि शेवट.


Marathi Shayari for Life


Marathi Shayari for Life 1


tu aahes mhanun mi aahe,
tuzyashivay jivan apurn
aahe, tuch mazya jivnachi
survat aani shevat aahes.


प्रेम असं द्यावं....
की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी !
मैत्री अशी असावी....
की स्वार्थाचं भानं नसावं !!
आयुष्य असं जगावं....
की मृत्यूनेही म्हणावं ?

जग अजून, मी येईन नंतर !!!


Marathi Shayari for Life 2


payane chalnari manas
antar kaptat
dokyani chalnari
dheay gathathat