Marathi SMS for Friendship
मैत्रीमध्ये जरुरी नसते दररोजची भेट..
येथे ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असतो थेट..
∞
मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा एक मैत्रीच तर प्राण आहे...
मैत्री ठरवून कधीच होत नाही,
हाच मैत्रीचा एक फ़ायदा आहे...
आणि मैत्रीला कुठले नियम नाहीत,
हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे ..!!!
∞
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
No comments:
Post a Comment