Marathi FB Jokes
एकदम नवीन ट्रिक.. फक्त फेसबुक वापरणारांसाठी !
फेसबुकवर आरामात पैसे कसे कमवायचे यासंधारबात ...
तुमच्या Facebook Account च्या "Setting" optionमध्ये जा
तिथे "Security" optionवर क्लिक करा..
आणि आता तुमच Facebook Account "Deactivate " करा आणि कुठे
तरी काम धंदा शोधा म्हणजे लवकरात लवकर भरपूर पैसे कमवायला शिकाल !!
+++
गण्या एकदा फुल दारु पिउन घरी येतो,
गण्याच्या वडिलांना संशय येऊ नये
म्हणून गण्या लपटोप उघडून बसतो,
थोड्या वेळाने...
वडील गण्याला विचारतात, काय रे दारू पिऊन आलायस काय ?
गण्या म्हणतो नाही.
वडील म्हणतात मग माझी सुटकेस उघडून काय करतोयस.. मुर्खा ?
एक मुलगा बाईक वरुन जात असतो आणि
अचानक पोरगी बघन्याच्या नादात,
जोरात खाली पडतो...
मुलगी म्हणते अरे देवा! काही लागल तर नाही ना रे ?
मुलगा म्हणतो नाही ग, आम्ही नेहमी असेच उतरतो.
+++
पूर्वीचे Roads साधे होते,
आणि पूर्वीची माणसेही साधी होती.
आताचे Roads डांबरी झाले आहेत,
आणि आताची माणसेही डांबरट झाले आहेत...
No comments:
Post a Comment