Marathi Status for Whatsapp
बघ्तोयस काय रागाने (काही तरी) केलय वाघन...
आली लहर केला कहर...
पृथ्वी गोल आहे.. कारण भाऊचा विषय खोल आहे.
अमाप केला खर्च.. घेतल नाही टेंशन घरच.
एकच फाइट वातावरण ताईट ...
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहेत...
चर्चा तर होणारच होवु दे खरच...
मुलींचा दावा आहे ... भाऊ छावा आहे...
होवुदे तोटा भाऊ आहे मोठा..
भाऊ तुमच्यासाठी काय पण...
भाऊची डेरिंग कालपन, आजपन, उद्यापन......
असेल औकात.. तर भेट चौकात...
आला कंटाळा केला घोटाळा...
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात..
भाऊचा नाद केल्यास हात पाय गळ्यात.
एक घाव शंभर टुकड़े अर्धे इकडे अर्धे तिकडे